© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Whatsapp Masti | Marathi Whatsapp Forwards

Mast Marathi Whatsapp Jokes

बायकांची प्रार्थना....
हे देवा माझ्या नवऱ्याला
पैसा, धन, दौलत, यश सारं दे
माझ्यासाठी काही नको
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते...


लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही
तरुणपणी बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही
म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही
पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही...


एक वेडा म्हशी वर बसून फिरत होता
दूसरा वेडा : अरे ए, पोलिस पकडतील तुला.
पहिला वेडा : का?
दूसरा वेडा : अरे, हेल्मेट कुठे घातलेस तू?
पहिला वेडा : नीट बघ, फोर व्हिलर आहे.



कोलगेट : क्या आपके टुथपेस्ट मे नमक है. 
पुणेकर : "नाही मी वरतुन टाकुन घेतो ..(चवीनुसार)"
कोलगेट वाल्याने स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतल्या. 



Mulga- Hi, kuthe aahes? 
Mulgi- off la 
Mulga- ok, deep midwicket la jaa Catch yeil bagh......... ***blocked***



ये क्या जमाना आ गया है ..... 
13 साल के बच्चे प्यार कर रहे है, 
65 साल के लोग शादी कर रहे है। 
और जिनकी ये सब करने की उम्र है, 
वो बेचारे पोलिस भर्ती की तैयारी कर रहे है।। 



जन्म झाल्यावर आई जेव्हा डोक्यावरून हाथ फिरवते 
तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरवात होते...!
आणि लग्न झाल्यावर जेव्हा बायको डोक्यावर हाथ फिरवते 
तेव्हा केस गळायला सुरवात होते...!
प्रभु तेरी माया कोई समज नही पाया कही धुप कही छाया...!



"वर्गात गुरुजींनी विचारले"...
खेडयात आणि शहरात काय फरक आहे ....??
एका मूलाने खुप छान उत्तर दिले ....
खेडयात कुत्रे लावारिस फिरतात अन् गोमाता पाळली जाते.......
आणि शहरात कुत्रे पाळले जातात अन् गोमाता लावारिस फिरते..



नौकरी के लिए इंटरव्यू चल रहा था....
बहुत लम्बी लाइन लगी हुई थी...
गेट पर लिख था.....
अंदर आने के लिए जो सबसे कम शब्द बोलेगा
उसे नौकरी दी जाएगी...
अब कोई कहता था:- मै आई कम इन सर ।
कोई कहता था:- क्या में अन्दर आ सकती हु ।
कोई कुछ कहता कोई कुछ कहता........
तभी एक महाराष्ट्र वाले का नंबर आया
उसने कमरे के गेट में गर्दन भीतर डाली और बोला :---- युका?
डायरेक्ट सिलेक्ट ना भाऊ 

Jay maharashtra
 

AddThis